ही कोणी अभिनेत्री नाही, तर एका दिग्गज क्रिकेटपटूची मुलगी आहे.
भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा फॅशनच्या बाबतीत चांगलीच सजग आहे.
साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 साली झाला.
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने त्यावेळी सहारा कप जिंकला होता. त्यानुसार तिचे नाव सारा ठेवण्यात आले.
साराने लंडनच्या विद्यापीठातून डीग्री घेतली आहे.
सारा ही आई अंजलीची लाडकी असल्याचे म्हटले जाते.