Join us  

क्रिकेट विश्वातल्या ‘या’ क्युट कपलची मालदीव सफर, पाहा त्यांचे रोमँटिक फोटो…

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 4:34 PM

Open in App
1 / 6

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत.

2 / 6

क्रिकेट विश्वातलं ‘न्यूली वेड’ कपल सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

3 / 6

युजवेंद्र आणि त्याची पत्नी धनश्री यांचे रोमॅंटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

4 / 6

यजुवेंद्र आणि धनश्री यांनी त्यांचे काही क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 6

यजुवेंद्र चहल भारतीय संघाचा अव्वल दर्जाचा फिरकीपटू आहे. पण तो धनश्रीच्या प्रेमात क्लिनबोल्ड झाल्याचं मिश्किलपणे सांगतो

6 / 6

धनश्री आणि यजुवेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. दोघांचेही लाखो फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :युजवेंद्र चहलबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघमालदीव