मॉली गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये काम करत आहे. याआधीही तिचे समुद्रकिनाऱ्यावरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मॉली इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते.
मॉलीने केवळ आयपीएलमध्येच नाही तर जगातील इतर अनेक लीगमध्येही काम केले आहे. त्यामुळे जगभरात तिचे चाहते आहेत.
मॉलीचे इन्स्टाग्रामवर ५ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. आतापर्यंत तिने १०० हून अधिक पोस्ट केल्या आहेत, ज्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.