भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगेबरोबर लग्न केले आहे.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या पत्नीचे नाव फातिमा आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पत्रकार पूजा यादवबरोबर लग्न केले आहे.
भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांनी बॉलीवूड अभिनेत्री शर्माला टागोर यांच्याबरोबर लग्न केले होते.
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने बॉलीवूड तारका संगिता बिजलानीबरोबर दुसरे लग्न केले.
भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांनी फारहानबरोबर लग्न केलं आहे.
भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक हा तामिळी हिंदू आहे, तर त्याची दुसरी पत्नी दीपिका पल्लीकल ही ख्रिश्चन आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने ख्रिश्चन मॉडेलशी लग्न केले आहे.
भारताचा माजी यष्टीरक्षक साबा करीमची पत्नी हिंदू असून तिचे नाव रश्मी आहे.