वाराणसीच्या संस्कृत विद्यापीठाची अनोखी क्रिकेट स्पर्धा... धोती-कुर्ता घालून खेळाडू चक्क मैदानात उतरले
एरवी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत क्रिकेट समालोचन ऐकायला मिळते, परंतु येथे समालोचनही संस्कृतमध्ये केले गेले
विद्यापीठाला 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने भरवली क्रिकेट स्पर्धा
या स्पर्धेत पाच संघांचा समावेश करण्यात आला होता. पंचही पारंपरिक वेशात होते.
रणजी करंडक स्पर्धेत खेळलेले धीरज मिश्रा व संजीव तिवारी या स्पर्धेत अधिकारी म्हणून उपस्थित होते