Join us  

टीम इंडियाचं विराट कोहलीच्या हॉटेलमध्ये सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 2:48 PM

Open in App
1 / 7

न्यूझीलंडविरोधातील टी-20 मालिकेला सुरुवात होण्याआधी भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या हॉटेलमध्ये एकत्र येत सेलिब्रेशन केलं.

2 / 7

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाला मिळणारं यशाचं सेलिब्रेशन यावेळी करण्यात आलं.

3 / 7

हॉटेलमधील कर्मचा-यांना आपल्या आवडत्या खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही

4 / 7

विराटसोबत संपुर्ण संघ यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित होता. महेंद्रसिंग धोनी, रवी शास्त्री, शिखर धवन, केदार जाधव, दिनेश कार्तिक यांनी हॉटेलमध्ये चांगली मजा केली.

5 / 7

शिखर धवनच्या लग्नाचा वाढदिवसही यावेळी टीम इंडियाने साजरा केला.

6 / 7

हार्दिक पंड्याचा विराट कोहली आणि शिखर धवनसोबत सेल्फी

7 / 7

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीएम. एस. धोनी