दुस-या वनडेमध्ये केन विल्यमसनला बाद केल्यानंतर आनंद साजरा करणारा जसप्रीत बुमरा.
कॉलिन मुनरोला बाद केल्यानंतर संघ सहका-यांसमवेत आनंद साजरा करताना भुवनेश्वर कुमार.
मार्टिन गुप्तीलला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना भुवनेश्वर आणि अन्य खेळाडू.
सामना सुरु होण्याआधी राष्ट्रगीतासाठी एका रांगेत उभे असलेले भारतीय क्रिकेटपटू.