रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूचा शुक्रवारी सामना झाला. या सामन्याच्यावेळी अनुष्का शर्मा स्टेडिअमवर दिसली.
विराट कोहलीला चिअर करण्यासाठी अनुष्काने चिदंम्बरम स्टेडिअमवर हजेरी लावली होती.
अनुष्का शर्माने यावेळी प्रिती झिंटाचीही भेट घेतली.
विराट अनुष्काचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत