Join us

न्यूड फोटो, विराट कोहलीला प्रपोज; नेहमी चर्चेत राहिली इंग्लंडची 'ही' स्टार खेळाडू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 15:07 IST

Open in App
1 / 10

इंग्लंडची सुंदर महिला क्रिकेटपटू सारा टेलर ही आज 31 वर्षांची झाली. 20 मे 1989 मध्ये लंडनमध्ये तिचा जन्म झाला. बेधडक फलंदाजी आणि यष्टिंमागील चपळतेसोबत सारा तिच्या सुंदरतेमुळे अधिक चर्चेर राहिली आहे.

2 / 10

इंग्लंडच्या या माजी यष्टिरक्षक-फलंदाजानं 2014मध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सोशल मीडियावरून प्रपोज केलं होतं.

3 / 10

पण, कारकिर्दीत यशोशिखरावर असताना सारानं अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

4 / 10

2014मध्ये विराटला प्रपोज केल्यानंतर सारा पहिल्यांदा चर्चेत आली होती. त्यानंतर पाच वर्षांनी तिची आणि विराटची भेट झाली होती.

5 / 10

2015मध्ये तिनं ऑस्ट्रेलियात पुरुषांच्या ए ग्रेट दोन दिवसीय सामन्याचे प्रतिनिधित्व केलं होतं आणि अशी कामगिरी करणारी ती जगातली पहिली महिला खेळाडू ठरली. तिनं नॉर्दन डिस्ट्रीक्ट संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं.

6 / 10

तणावामुळे तिनं 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

7 / 10

क्रिकेट कारकिर्दीत तिनं 6533 आंतरराष्ट्रीय धावा केल्या. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटूंत ती दुसऱ्या स्थानावर आहे.

8 / 10

तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तिनं यष्टिंमागे 232 विकेट्स घेतल्या आहेत आणि हाही एक विक्रम आहे.

9 / 10

तिनं 126 वन डेत 4056, 90 ट्वेंटी-20त 2177 आणि 10 कसोटीत 300 धावा केल्या आहेत.

10 / 10

महिला सशक्तिकरणासाठी तिनं न्यूड फोटोशूट केलं होतं आणि तिच्या या कृतीनं सर्वांना धक्का बसला होता.

टॅग्स :विराट कोहलीइंग्लंडमहिला टी-२० क्रिकेट