भारतीय संघातील तो सध्याच्या घडीला अविभाज्य भाग आहे.
दुखापतीमुळे तो संघात नसून सध्या लंडनमध्ये तो उपचार घेत आहे.
गुरुवारी मुंबई इंडियन्सच्या मालकिण नीता अंबानी यांनीही त्याची भेट घेतली.
कॉफी विथ करण या कार्यक्रमातील अश्लील विधानांमुळे तो चर्चेत आला होता.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्याच्या घडीला अनेक तरुणींच्या गळ्यातील ताइत आहे.