Join us  

Birthday Special : भारतीय क्रिकेटपटूची प्यारवाली लव्हस्टोरी, प्रपोजनंतर घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 9:08 PM

Open in App
1 / 8

भारतीय क्रिकेटपटू आणि त्याची गर्लफ्रेंड यांची पहिली भेट कॉलेजमध्येच झाली.

2 / 8

या क्रिकेटपटूने गर्लफ्रेंडला प्रपोज केले. पण त्याला उत्तर मिळायला तब्बल पाच वर्षे लागली.

3 / 8

पाच वर्षांनंतर या दोघांनी आपली ही प्रेमकहाणी सर्वांसमोर आणली.

4 / 8

या दोघांनी आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली.

5 / 8

प्रेमाची कबुली दिल्यावर या दोघांनी आपल्या कुटुंबियांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांचा साखरपुडा पार पडला.

6 / 8

ही प्यारवाली लव्हस्टोरी आहे भारताचा यष्टीरक्षक संजू सॅमसन आणि त्याची गर्लफ्रेंड चारुलता यांची.

7 / 8

आज सॅमसनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ही गोष्ट आज सर्वांपुढे आली आहे.

8 / 8

टॅग्स :भारत