भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मिचेल जॉन्सन यांची २०१४ साली चांगलीच जुंपली होती
हरभजन सिंग आणि अॅण्ड्र्यू सायमंड्स यांच्यामधील मंकीगेट प्रकरण चांगलेच गाजले होते.
कोहली आणि जेम्स फॉकनर यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता.
सचिनने नेहमीच आपल्या बॅटमधून टीकेला जोरदार उत्तर दिले होते.
शिखर धवन आणि शेन वॉटसन यांच्यामध्येही शाब्दिक चकमक उडाली होती.
रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात बाचाबाची झाली होती.