Asia Cup 2022,India-Pakistan : मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांना जल्लोष साजरा करण्याची संधी टीम इंडियाने रविवारी दिली.आता आणखी दोन वेळा अशी जल्लोषाची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 12:50 IST2022-08-29T12:43:34+5:302022-08-29T12:50:24+5:30