अनुष्कासारख्या दिसणाऱ्या या मुलीचे नाव ज्युलिया मायकल्स असे आहे.
ज्युलिया ही व्यवसायाने गायिका आहे.
ज्युलियाचे डोळे आणि चेहरा अनुष्कासारखाच आहे.
ज्युलियाने इंस्टाग्रामवर आपले फोटो पोस्ट केले.
ज्युलियाचे फोटो पाहिल्यावर विराट सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.