Join us

'कॅप्टन्स् कनेक्शन'... विराटची अनुष्का अन् धोनीची साक्षी शाळेपासूनच्या मैत्रिणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 15:40 IST

Open in App
1 / 5

अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी यांनी अनुक्रमे जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांच्याशी विवाह केला. पण, या दोघींमध्ये या एकाच गोष्टीचं साम्य नाही, तर या दोघी शाळेतल्या मैत्रीणी आहेत. अनुष्काचे वडील अजय कुमार शर्मा हे भारतीय सैन्यात होते आणि त्यांची बदली देशभरात होत असल्याने कुटुंबीयांनाही त्यांच्यासोबत जावे लागायचे. त्यांची बदली आसाममध्ये झाली असताना अनुष्काने मार्गेरिटा येथील सेंट मेरी स्कुलमध्ये शिक्षण घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे साक्षीही याच शाळेत शिकलेली आणि अनुष्का व साक्षी यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. अनुष्कानेही एका मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला होता.

2 / 5

डावीकडे पांढऱ्या ड्रेसमध्ये साक्षी आणि उजवीकडे गुलाबी ड्रेसमध्ये अनुष्का

3 / 5

4 / 5

5 / 5

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीमहेंद्रसिंह धोनी