सानियाची बहीण अनम मिर्झा भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद यांच्यात यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा आहे. ही दोघं लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. असद आणि अनम यांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यातही ही जोडी दिसली. यावेळी सानिया मिर्झाही त्यांच्यासोबत होती.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- हैदराबादचा सामना पाहण्यासाठी आले 'Love Bird'
हैदराबादचा सामना पाहण्यासाठी आले 'Love Bird'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 19:10 IST