Join us

Rohit Sharma Virat Kohli MS Dhoni, IPL 2022 Flop Playing XI: IPLच्या रणांगणात दिग्गज 'फेल'! पाहा फ्लॉप ११ खेळाडूंचा संघ, कोण कर्णधार-उपकर्णधार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 21:02 IST

Open in App
1 / 12

Rohit Sharma Virat Kohli MS Dhoni, IPL 2022 Flop Playing XI: यंदाच्या हंगामात अनेक नवे खेळाडू उदयाला आले आहेत. पण काही बड्या खेळाडूंना मात्र आपली छाप पाडता आलेली नाही. अर्ध्याहून जास्त स्पर्धा संपली तरीही रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी असे अनेक खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करू शकलेले नाहीत. पाहूया फ्लॉप ठरलेल्या खेळाडूंची प्लेईंग ११

2 / 12

अजिंक्य रहाणे - ५ सामने / ८० धावा / सर्वोत्तम धावसंख्या - ४४

3 / 12

रोहित शर्मा (उपकर्णधार) - १० सामने / १९८ धावा / सर्वोत्तम धावसंख्या - ४३

4 / 12

विराट कोहली - ११ सामने / २१६ धावा / सर्वोत्तम धावसंख्या - ५८

5 / 12

जॉनी बेयरस्टो - ८ सामने / १३६ धावा / सर्वोत्तम धावसंख्या - ५६

6 / 12

किरॉन पोलार्ड - १० सामने / १२९ धावा / सर्वोत्तम धावसंख्या - २५

7 / 12

रवींद्र जाडेजा - १० सामने / ११६ धावा / सर्वोत्तम धावसंख्या - २६ / ५ बळी

8 / 12

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार) - १० सामने / १४२ धावा / सर्वोत्तम धावसंख्या - ५०*

9 / 12

वरुण चक्रवर्ती - ८ सामने / ४ बळी / सर्वोत्तम कामगिरी - २३ धावांत १ बळी

10 / 12

ट्रेंट बोल्ट - १० सामने / ९ बळी / सर्वोत्तम कामगिरी - २३ धावांत २ बळी

11 / 12

ख्रिस जॉर्डन - ४ सामने / २ बळी / सर्वोत्तम कामगिरी - २३ धावांत २ बळी

12 / 12

मोहम्मद सिराज - ११ सामने / ८ बळी / सर्वोत्तम कामगिरी - ३० धावांत २ बळी

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्माविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनी
Open in App