क्रिकेट विश्वात या क्रिकेटपटूने आपले स्थान बनवले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने तब्बल चार अफेअर्सनंतर लग्न केल्याचे म्हटले जात आहे.
कॅलिसचे 2202 साली सेंडी नेल, 2003 साली मारिसा एग्गीबरोबर अफेअर होते.
शिमोने जार्डिम आणि किम रिवॉल्ड यांच्याबरोबरही त्याचे अफेअर होते.
चार अफेअर्सनंतर कॅलिसने चार्लीन एंजेल्सबरोबर लग्न केले.
जेव्हा कॅलिस आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत होता, तेव्हा त्याची बहिण चेन्नईच्या संघाचे चीअर लीडर होती.
कॅलिसने वडिलांचे निधन झाल्यावर आपल्या जर्सीचा क्रमांक 65 केला. कारण त्याचे वडिल 65व्या वर्षी निधन पावले होते.