Join us  

तब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 4:56 PM

Open in App
1 / 6

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पूर्णवेळ बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविणारा गांगुली हा दुसरा कर्णधार ठरणार आहे.

2 / 6

65 वर्षांपूर्वी हा मान भारतीय संघाच्या कर्णधाराला मिळाला होता.

3 / 6

गांगुलीनं भारताचे माजी कर्णधार महाराजकुमार ऑफ विजयानगरम यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.

4 / 6

महाराजकुमार यांनी 1936साली तीन कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्यानंतर 1954 ते 1956 या कालावधीत त्यांनी बीसीसीआयचे पूर्णवेळ अध्यक्षपद भूषविले होते.

5 / 6

2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

6 / 6

अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत गांगुलीनं कर्णधार विराट कोहलीबद्दल मोठं विधान केले आहे.

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय