अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट स्टेडियममध्ये स्फोट काल झाला आहे.
या स्फोटामध्ये 8 ठार आणि 45 जण जखमी, या दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरू
जलालाबाद भागात शुक्रवारी रात्री स्टेडियममध्ये झालेल्या काही स्फोटांमध्ये 45 जण जखमी झाल्याची माहिती
क्रिकेट सामना चालू असताना झाले स्फोट
सध्या तरी या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही अतिरेकी संघटनेने घेतलेली नाही.