Join us

भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:24 IST

Open in App
1 / 5

लेग स्पिनर युजवेंद्र चहल हा भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने ८० सामन्यांमध्ये ९६ विकेट्स घेतले आहेत.

2 / 5

२०२५ च्या आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध चार विकेट्स घेतल्यानंतर कुलदीप यादव आता टीम इंडियासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा दुसरा फिरकी गोलंदाज बनला आहे. कुलदीपने ४१ सामन्यांमध्ये ७३ विकेट्स घेतल्या आहेत.

3 / 5

भारताचा माजी अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५ सामन्यांमध्ये ७२ विकेट्स घेतल्या आहेत.

4 / 5

अक्षर पटेलने यूएईविरुद्ध एक विकेट घेत आर अश्विनची बरोबरी केली. अक्षर पटेलने ७२ सामन्यांमध्ये ७२ विकेट घेतल्या आहेत. तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

5 / 5

या यादीत रवी बिश्नोईचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने ४२ सामन्यांमध्ये ६१ विकेट्स घेतल्या. तो भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या फिरकी गोलंदाज आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डआशिया कप २०२५युजवेंद्र चहलकुलदीप यादवआर अश्विन