Join us

आयपीएल इतिहासातील ४ सुंदर 'मिस्ट्री गर्ल्स'! एक तर आहे CSKच्या खेळाडूची बहिण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:42 IST

Open in App
1 / 4

आयपीएल २०१९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फॅन मुलगी दीपिका घोष व्हायरल झाली. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीला सपोर्ट करताना ती कॅमेऱ्यात कैद झाली, त्यानंतर तिचे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले.

2 / 4

आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुपर ओव्हरचा सामना झाला होता. या सामन्यातील सुपर ओव्हरचा थरार पाहून प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यात अचानक एक मिस्ट्री गर्ल कॅमेऱ्यात कैद झाली, तिचे नाव आहे रियाना लालवानी.

3 / 4

२०१९ आयपीएल दरम्यान, अदिती हुंडिया मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पाहण्यासाठी आली होती. या सामन्यादरम्यान ती प्रसिद्धीच्या झोतात आली. अदिती एक मॉडेल असून ती इशान किशानची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा आहे.

4 / 4

२०१८ च्या आयपीएलमध्ये एका मिस्ट्री गर्लची बरीच चर्चा झाली. ही मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नसून CSKचा गोलंदाज दीपक चहरची बहीण मालती चहर होती. चेन्नई-मुंबईचा सामना पाहण्यासाठी ती आली होती आणि कॅमेऱ्यात कैद झाल्याने ती रातोरात प्रसिद्ध झाली.

टॅग्स :आयपीएल २०२३ऑफ द फिल्ड
Open in App