Join us

IPL Auction 2022 : लिलावाच्या पहिल्यादिवशी 70 खेळाडूंवर 388 कोटिंची बरसात; जाणून घ्या, कोणत्या संघात कोणता खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 10:06 IST

Open in App
1 / 11

IPL-2022 साठी झालेल्या लिलावाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच काल दिवसभरात 10 संघांकडून एकूण 74 खेळाडूंची खरेदी करण्यात आली. यात 20 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. काल एकूण 388 कोटी 10 लाख रुपयांचा व्यवहार झाला. तर जाणून घेऊया, या लिलावानंतर कोणत्या संघात कोणता खेळाडू दिसणार...

2 / 11

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, जसप्रित बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेवीस, बसील थम्पी, मुरुगन अश्विन

3 / 11

गुजरात टायटन्स : शुभमन गील, जेसन रॉय, हार्दिक पंड्या, राशीद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदारंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर

4 / 11

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अक्षर पटेल, ॲन्रिच नॉर्खिया, मिचेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजूर रेहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सर्फराज खान, कमलेश नागरकोटी, के. एस भारत

5 / 11

लखनऊ सुपर जायंट्स : लोकेश राहुल, क्विंटन डिकॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, जेसन होल्डर, रवी बिष्णोई, कृणाल पांड्या, मार्क वूड, आवेश खान, अंकीत राजपूत

6 / 11

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यमसन, अब्दुल समाद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पुरन, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रीयम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जगदीश सुचिथ

7 / 11

कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन

8 / 11

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, रॉबीन उथप्पा, मोईन अली, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायडू, दीपक चाहर, केेम आसिफ, तुषार देशपांडे

9 / 11

पंजाब किंग्ज : शिखर धवन, मयांक अग्रवाल, कगीसो रबाडा, अर्शदीप सिंग, जॉनी बेअरस्टो, राहुल चाहर, शाहरुख खान, हरप्रित ब्रार, प्रभसिमरन सिंग, जीतेश शर्मा, इशान पोरेल

10 / 11

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, वानींदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जॉश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दिप

11 / 11

राजस्थान रॉयल्स : देवदत्त पड्डीकल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करीयप्पा

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२
Open in App