Join us  

18 वर्षीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचं भारतीय संघात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 12:56 PM

Open in App
1 / 5

श्रीलंकेविरोधातील दुस-या एकदिवसीय मालिकेसाठी फिरकीपटू कुलदीप यादवऐवजी 18 वर्षीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे.

2 / 5

वॉशिंग्टन सुंदर हा तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू आहे.

3 / 5

5 ऑक्टोबर 1999 रोजी जन्मलेला वॉशिंग्टन अवघ्या 18 वर्षांचा आहे.

4 / 5

आयपीएलमध्ये त्याने गेल्या मोसमात रायझिंग पुणेकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. याशिवाय देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याने उत्तम कामगिरी केली.

5 / 5

वॉशिंग्टन सुंदर उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो, तर डाव्या हाताने फलंदाजी करतो.

टॅग्स :वॉशिंग्टन सुंदरक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ