ड्वेन ब्राव्होला करायचीय किरॉन पोलार्डशी सोयरिक, मुलीला बनवायचंय सून, पाहा MIच्या खेळाडूचा भन्नाट रिप्लाय

चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo) यानं सोशल मीडियावरून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 17:37 IST2021-10-04T17:36:42+5:302021-10-04T17:37:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
“Your Son In Law”- Dwayne Bravo And Kieron Pollard Engage In A Hilarious Banter On Instagram | ड्वेन ब्राव्होला करायचीय किरॉन पोलार्डशी सोयरिक, मुलीला बनवायचंय सून, पाहा MIच्या खेळाडूचा भन्नाट रिप्लाय

ड्वेन ब्राव्होला करायचीय किरॉन पोलार्डशी सोयरिक, मुलीला बनवायचंय सून, पाहा MIच्या खेळाडूचा भन्नाट रिप्लाय

चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo) यानं सोशल मीडियावरून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. DJ Bravoच्या पोस्टवर मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यानं कमेंट केली आणि त्यावर ब्राव्होनं दिलेल्या उत्तरामुळे ही पोस्ट व्हायरल होत आहे. ब्राव्होनं या पोस्टवर लिहिलं की,''आज तुझा वाढदिवस आहे. माझा मुलगा डी जे ब्राव्हो ज्युनियर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्याकडे भरपूर केक व आईसक्रीम असतील असा मला विश्वास आहे.''

पोलार्डनं या पोस्टवर कमेंट करताना ब्राव्होच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहिलं,''ज्युनियर ब्राव्हो वाढदिवसाच्या शुभेच्छा.' आता पोलार्डच्या या कमेंटवर ब्राव्होनं त्याची मजा घेतली. त्यानं लिहिलं की, हा तुझा जावई आहे.
 


ब्राव्होनं असं लिहिल्यानंतर पोलार्डनंही भन्नाट उत्तर दिले. तो म्हणाला, स्वप्न पाहणं सोडून दे, एवढ्या रात्रीपर्यंत जागा का राहतोस? 


 
 

Web Title: “Your Son In Law”- Dwayne Bravo And Kieron Pollard Engage In A Hilarious Banter On Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.