हार्दिक पांड्याला ड्रेसिंग स्टाईलवरून रोहित शर्मा ट्रोल करतो तेव्हा... 

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गुरुवारी 25 व्या वर्षी पदार्पण केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 15:21 IST2018-10-12T15:21:04+5:302018-10-12T15:21:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
When Rohit Sharma trolls to Hardik Pandila's dressing style ... | हार्दिक पांड्याला ड्रेसिंग स्टाईलवरून रोहित शर्मा ट्रोल करतो तेव्हा... 

हार्दिक पांड्याला ड्रेसिंग स्टाईलवरून रोहित शर्मा ट्रोल करतो तेव्हा... 

मुंबई : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गुरुवारी 25 व्या वर्षी पदार्पण केले. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत त्याचा समावेश नाही. दुखापतीमुळे त्याला आशिया चषक स्पर्धेलाही मुकावे लागलो होते. दुखापतीमुळे तो बराच काळ सोशल मीडियापासूनही दूरावला होता. मात्र, गुरुवारी वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने ट्विटरवर पोस्ट केली आणि भारताचा फलंदाज रोहित शर्माकडून तो ट्रोल झाला.



रोहितने लिहिले की, ''आशा करतो की तू लवकरच मैदानावर दिसशील. पण, त्याआधी तू एक चांगला डिझायनर शोध.'' 
 

Web Title: When Rohit Sharma trolls to Hardik Pandila's dressing style ...