Join us

लॉर्ड्समधल्या म्युझियममध्ये नेमकं काय आहे, माहिती आहे का... पाहा हा व्हिडिओ

या पंढरीत आल्यावर सर्वांना भूरळ पाडते ती एक गोष्ट आणि ती म्हणजे येथील म्युझियम. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 15:50 IST

Open in App
ठळक मुद्देहे म्युझियम दाखवण्यासाठी बीसीसीआयने एक शक्कल लढवली आहे.

लंडन : लॉर्ड्स म्हणजे क्रिकेटची पंढरीच. कारण या मैदानाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. प्रत्येक खेळाडूला लॉर्ड्सवर खेळायचे असते, पण प्रत्येक चाहत्याला या पंढरीची एकदा तरी भेट घ्यावी, असे वाटत असते. या पंढरीत आल्यावर सर्वांना भूरळ पाडते ती एक गोष्ट आणि ती म्हणजे येथील म्युझियम. 

या म्युझियममध्ये फार जुने फोटो ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर महान खेळाडूंच्या जर्सीही येथे पाहायला मिळतात. त्यामुळे हा ठेवा एकदा नक्कीच पाहायला हवा. पण काही जणांना लॉर्ड्सवर जाता येत नाही,  त्यांना हे म्युझियम दाखवण्यासाठी बीसीसीआयने एक शक्कल लढवली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर या म्युझियमचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडी

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटइंग्लंड