युरोप : रोमानियाच्या पॅव्हेल फ्लोरिन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. युरोपियन T10 क्रिकेट लीगमधील त्याची गोलंदाजीची शैलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची ही शैली फलंदाजासह यष्टिरक्षकाच्या मनात धडकी भरवणारी आहे. क्लूज क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पॅव्हेलने ड्रेयूक्स क्रिकेट क्लबविरुद्ध केलेल्या गोलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ...