Join us

धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची प्रतीक्षा

धोनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करेल,

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 02:55 IST

Open in App

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळण्यासाठी कठोर सराव केला असल्याचे सांगून यूएईत चाहत्यांना त्याच्याकडून हेलिकॉप्टर शॉटची अपेक्षा असेल, असे संघातील सहकारी फलंदाज सुरेश रैना याने म्हटले आहे.

धोनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करेल, असा विश्वास रैनाने व्यक्त केला.

 

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसुरेश रैनाआयपीएल