वीरेंद्र सेहवाग सांगतोय, ध्यान लावण्याची महती; व्हिडीओ वायरल...

सोशल मीडियावर सेहवाग बऱ्याच गोष्टी पोस्ट करत असतो. सेहवागच्या या पोस्टमध्ये रंजकता असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 22:04 IST2019-06-18T22:02:32+5:302019-06-18T22:04:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virender Sehwag is telling, important for meditation; Watch this video ... | वीरेंद्र सेहवाग सांगतोय, ध्यान लावण्याची महती; व्हिडीओ वायरल...

वीरेंद्र सेहवाग सांगतोय, ध्यान लावण्याची महती; व्हिडीओ वायरल...

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. सोशल मीडियावर सेहवाग बऱ्याच गोष्टी पोस्ट करत असतो. सेहवागच्या या पोस्टमध्ये रंजकता असते. आता सेहवागने फेसबूकला एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये सेहवागने योगा करताना ध्यान कसे लावावे, याबद्दल माहिती दिली आहे.

सेहवागची एखाद्या विषयावर भाष्य करण्याची एक शैली आहे. सेहवाग आता योगा करतो, हे सांगितल्यावर तुम्हाला खरे वाटणार नाही. पण सेहवाग योगा करण्याबाबत गंभीर आहे. पण ध्यान लावण्याबाबत मात्र त्याचे वेगळे मत आहे. हेच णत त्याने आपल्या फेसबूकवर मांडले आहे.

 

हा पाहा खास व्हिडीओ

Web Title: Virender Sehwag is telling, important for meditation; Watch this video ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.