Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीला कानपिचक्या; फ्रान्सचं पाणी पितो, इटलीत लग्न करतो अन् आम्हाला देश सोडायला सांगतो

भारताचा कर्णधार विराट कोहली याला रागावर नियंत्रण राखायला शिकायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 19:35 IST

Open in App

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली याला रागावर नियंत्रण राखायला शिकायला हवं. त्याने सोशल मीडियावर एका चाहत्याला रागाच्या भरात चक्क देश सोडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अनेकांनी कोहलीला पाणी आणि लग्नाची आठवण करून दिली. चाहत्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले... कोहलीला तो सल्ला चांगलाच महागात पडला आहे. सोशल मीडियावर त्याला रोषाचा सामना करावा लागत आहे. (Video : विराट कोहलीचा पारा चढला, चाहत्याला म्हणाला देश सोडून जा!)

(रस्त्यावर कचरा टाकणा-याला अनुष्काने विचारला जाब, विराटने शेअर केला व्हिडीओ)

 

टॅग्स :विराट कोहली