Join us

कोहलीने चाहत्यांचे मानले आभार, वाढदिवशी दिला 'हा' खास संदेश

कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 20:18 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी विराटला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांचा स्वीकार कोहलीने यावेळी केला. कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर एक छोटेखानी संदेशही दिला आहे.

हा पाहा व्हिडीओ

टॅग्स :विराट कोहली