Join us

गर्भवती सानिया मिर्झाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 14:14 IST

Open in App

हैदराबाद - भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. सात महिन्यांच्या गर्भवती सानियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे. काही दिवसांपूर्वी सानियाने कोर्टवर केलेल्या फोटोसेशनची चर्चा रंगली होती आणि आता तिचा हा व्हिडीओ...तिच्या या व्हिडिओला समर्थकांकडून चांगला पाठिंबा मिळत आहे. पाहा हा व्हिडीओ... 

टॅग्स :सानिया मिर्झाटेनिसक्रीडा