Join us

Video : आता क्रिकेटमध्येही 'हेडर'; बाऊंसर चुकवण्यासाठी फलंदाजाची 'आयडियाची कल्पना'

लंडन : आतापर्यंत फुटबॉलमध्येच हेडर लगावला जात होता, परंतु आता क्रिकेटमध्येही हेडर लगावले जात आहेत. लंडनमध्ये सुरू असलेल्या कौंटी ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 12:39 IST

Open in App

लंडन : आतापर्यंत फुटबॉलमध्येच हेडर लगावला जात होता, परंतु आता क्रिकेटमध्येही हेडर लगावले जात आहेत. लंडनमध्ये सुरू असलेल्या कौंटी क्रिकेट स्पर्धेत हा प्रकार घडला. लेइसेस्टरशायर क्लबचा फलंदाज मार्क कोस्ग्रोव्हने चक्क चेंडू हेडरने तटवला. मार्कच्या या कृतीनंतर तो सोशल मीडियावर स्टार झाला आहे. डर्हम क्लबविरुद्धच्या लढतीत गोलंदाजाने टाकलेला बाऊंसर चकवण्यासाठी मार्क पुढे आला, परंतु अंदाज चुकल्यानं त्याने चेंडूला चक्क हेडर मारला. 

पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :कौंटी चॅम्पियनशिप