Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा बनला टुरिस्ट गाईड 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना यजमान भारताने तिसऱ्या दिवशीच एक डाव व 272 धावांनी खिशात घातला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 12:48 IST

Open in App

राजकोट : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना यजमान भारताने तिसऱ्या दिवशीच एक डाव व 272 धावांनी खिशात घातला. त्यामुळे दोन्ही संघांना राजकोटची भटकंती करायला दोन अतिरिक्त दिवस मिळाले. स्थानिक खेळाडू चेतेश्वर पुजाराने लगोलग राजकोटमध्ये काय पाहा, कोणत्या ठिकाणी भेट द्या आणि काय खरेदी करा याची माहिती देऊन टाकली. या सामन्यात 86 धावांची खेळी करणारा पुजारा टुरिस्ट गाईडच्या भूमिकेतच शिरला होता.BCCI ने पुजाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या व्हिडीओत पुजाराने राजकोटमध्ये आल्यानंतर कोणत्या तीन गोष्टी पर्यटकांनी नक्की केल्या पाहिजेत याचे मार्गदर्शन केले आहे.   

पाहा संपूर्ण व्हिडीओ...

http://www.bcci.tv/videos/id/6611/pujaras-top-3-things-to-do-in-rajkot

टॅग्स :चेतेश्वर पुजाराभारत विरुद्ध वेस्ट इंडिज