Join us

Video : टीम इंडियाचा सलामीवीर बनला 'आचारी'; लॉकडाऊनमध्ये करतोय Part Time काम

लॉकडाऊनमुळे अनेक क्रिकेटपटू घरच्या कामात व्यग्र आहेत. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याबरोबरच खेळाडू घराची सफाई करताना पाहायला मिळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 12:11 IST

Open in App

लॉकडाऊनमुळे अनेक क्रिकेटपटू घरच्या कामात व्यग्र आहेत. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याबरोबरच खेळाडू घराची सफाई करताना पाहायला मिळत आहेत. भारताच्या कसोटी संघाचा सलामीवीर मयांक अग्रवालही त्याच्यातली कला सादर करत आहे. मयांक आचारी बनला असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्याचा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यात अग्रवाल फॅन्सला नवी रेसीपी शिकवत आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मयांकला चार डावांमध्ये 102 धावा करता आल्या होत्या. त्यांनंतर त्याला वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली, परंतु त्याला तीन सामन्यांत 36 धावा करता आल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याला वन डे संघातून वगळण्यात आले.    

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

World Cup 2011च्या विजयाचं श्रेय MS Dhoni ला दिलं म्हणून भडकला गौतम गंभीर , म्हणाला...

World Cup विजयाबरोबर टीम इंडियाचा अजरामर विक्रम; जगात कुणालाच जमणार नाही असा पराक्रम

तुम्ही देशासाठी काय केलंत? गौतम गंभीरनं विचारला सवाल; दोन वर्षांचा पगार केला दान

टॅग्स :मयांक अग्रवालकोरोना वायरस बातम्याबीसीसीआय