Join us

Video : 'अरे, ही तर लेडी भज्जी-बुमराह व्हर्जन', तिची भन्नाट गोलंदाजी पाहून क्रिकेटर्स हैराण!

सध्याच्या घडीला एक व्हिडीओ भन्नाट वायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी गोलंदाजी करताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 16:39 IST

Open in App

मुंबई : भारतामध्ये टॅलेंट भरपूर आहे. पण यापूर्वी ते सर्वांसमोर येत नव्हतं. पण आता सोशल मीडियामुळे हे टॅलेंट आता सर्वांसमोर येत आहे. मुलींनी हे करायचे नाही, ते करायचे नाही, असं काही वर्षांपूर्वी बोललं जायचं. पण आज मुली सर्वच क्षेत्रात दिसतात. अगदी क्रिकेटमध्येही. सध्याच्या घडीला एक व्हिडीओ भन्नाट वायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी गोलंदाजी करताना दिसत आहे.

या मुलीची गोलंदाजी शैली ही जसप्रीत बुमरा आणि हरभजन सिंगसारखी असल्याचे म्हटले जात आहे. या मुलीची गोलंदाजी पाहून तर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा हैराण झाला आहे.

टॅग्स :जसप्रित बुमराहहरभजन सिंग