Join us

ट्विटरवर सुरु झाला #ThankYouDhoni चा ट्रेंड; धोनीच्या चाहत्यांना नेमकं सांगायचंय तरी काय...

धोनीच्या काही चाहत्यांना आता तो निवृत्त झाला असे वाटत आहे, तर काही जणांना धोनीने ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळावे, असे वाटत आहे. याबाबत चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 19:51 IST

Open in App

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाबीसीसीआयने आपल्या वार्षिक करारामधून वगळले आणि त्याच्या चाहत्यांनी या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढला. सोशल मीडियावर सध्या #ThankYouDhoni हा ट्रेंड चांगलाच गाजत आहे. पण हा ट्विटरवर सुरु झालेला ट्रेंड नेमका आहे तरी काय ते जाणून घ्या...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

धोनीच्या काही चाहत्यांना आता तो निवृत्त झाला असे वाटत आहे, तर काही जणांना धोनीने ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळावे, असे वाटत आहे. याबाबत चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीबीसीसीआय