Join us

टी-२० : अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धूरा

संघाच्या कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 18:55 IST

Open in App

मुंबई -  मुंबईत येत्या ११ ते २१ मार्चदरम्यान वानखेडे स्टेडियमवर टी-२० मुंबई लीग स्पर्धा रंगणार आहे. खुद्द मुंबईकर असलेल्या अजिक्य रहाणेकडे ‘नॉर्थ मुंबई पँथर’ संघाच्या कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे. संघाचे मेंटोर दिग्गज क्रिकेटपटू संदीप पाटील, प्रशिक्षक म्हणून सुलक्षण कुलकर्णी तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून विनायक माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नाॅर्थ मुंबई पॅंथर संघात १९ वर्षांखालील युनियन विश्वचषक विजेत्या संघाचा पृथ्वी शॉ, मुंबईचा 'बाहुबली' म्हणून ओळख असलेला सुमीत ढेकले, मुंबईचा उदयपूर संघाचा सदस्य यशशिवी जयस्वाल आणि मुंबई रणजीचा खेळाडू शिवम मल्होत्रा हे युवा खेळाडूंचा समावेश आहे.

असा आहे संघ - 

अजिंक्य रहाणे  पृथ्वी शॉविजय गोहिलशिवम मल्होत्रायोगेश ताकवलेश्रीदीप मांगेलाशिवराज पाटीलराकेश प्रभुसागर जाधवयशवी जयस्वालअतिश गावंडजद सिंहहर्स्ट टाकीअख्तर शेखराजेश पवारयोगेश पवारसलमान अहमदप्रणय पाटीलसईद शेखसुमित ढेकळे