टी-२० : अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धूरा

संघाच्या कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 18:55 IST2018-03-09T20:05:00+5:302018-03-10T18:55:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20: Ajikya Rahane wins captaincy dust | टी-२० : अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धूरा

टी-२० : अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धूरा

मुंबई -  मुंबईत येत्या ११ ते २१ मार्चदरम्यान वानखेडे स्टेडियमवर टी-२० मुंबई लीग स्पर्धा रंगणार आहे. खुद्द मुंबईकर असलेल्या अजिक्य रहाणेकडे ‘नॉर्थ मुंबई पँथर’ संघाच्या कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे. संघाचे मेंटोर दिग्गज क्रिकेटपटू संदीप पाटील, प्रशिक्षक म्हणून सुलक्षण कुलकर्णी तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून विनायक माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
नाॅर्थ मुंबई पॅंथर संघात १९ वर्षांखालील युनियन 
विश्वचषक विजेत्या संघाचा पृथ्वी शॉ, मुंबईचा 'बाहुबली' म्हणून ओळख असलेला सुमीत ढेकले, मुंबईचा उदयपूर संघाचा सदस्य यशशिवी जयस्वाल आणि मुंबई रणजीचा खेळाडू शिवम मल्होत्रा हे युवा खेळाडूंचा समावेश आहे.

असा आहे संघ - 

अजिंक्य रहाणे  
पृथ्वी शॉ
विजय गोहिल
शिवम मल्होत्रा
योगेश ताकवले
श्रीदीप मांगेला
शिवराज पाटील
राकेश प्रभु
सागर जाधव
यशवी जयस्वाल
अतिश गावंड
जद सिंह
हर्स्ट टाकी
अख्तर शेख
राजेश पवार
योगेश पवार
सलमान अहमद
प्रणय पाटील
सईद शेख
सुमित ढेकळे
 

Web Title: T20: Ajikya Rahane wins captaincy dust