T10 League: वॉरियर्सने राजपूत संघाला 64 धावांवर रोखले

वॉरियर्स संघाकडून खॅरी पेरीने भेदक मारा करत दोन षटाकांमध्ये फक्त 10 धावा देत तीन बळी मिळवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 20:23 IST2018-11-30T20:23:04+5:302018-11-30T20:23:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T10 League: Warriors restrict Rajput team to 64 runs | T10 League: वॉरियर्सने राजपूत संघाला 64 धावांवर रोखले

T10 League: वॉरियर्सने राजपूत संघाला 64 धावांवर रोखले

शारजा, टी-10 लीग : नॉर्दन वॉरियर्सने भेदक मारा करत राजपूत संघाला 64 धावांवर रोखण्याची किमया साधली.



 

वॉरियर्स संघाकडून खॅरी पेरीने भेदक मारा करत दोन षटाकांमध्ये फक्त 10 धावा देत तीन बळी मिळवले होते. पेरीने अशी भेदक गोलंदाजी करत राजपूत संघाचे कंबरडे मोडले.


वॉरियर्सने नाणेफेक जिंकत राजपूत संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या संधीचा चांगलाच फायदा वॉरियर्सच्या गोलंदाजांनी उचलला. पेरीने यावेळी अचूक मारा करत राजपूत संघाच्या धावसंख्येला खीळ बसवली.



 

Web Title: T10 League: Warriors restrict Rajput team to 64 runs