Join us

T10 League: पंजाबी लिजंड्सचा मराठा अरेबियन्सवर विजय

पंजाबी लिजंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 121 धावा केल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 23:43 IST

Open in App
ठळक मुद्देपंजाबी संघाच्या 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अरेबियन्स संघाचा डाव 78 धावांत आटोपला.

शारजा, टी-10 लीग : भेदक गोलंदाजीच्या जोरावर पंजाबी लिजंड्स संघाने मराठा अरेबियन्सवर 43 धावांनी विजय मिळवला. पंजाबी लिजंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 121 धावा केल्या. पंजाबी संघाच्या 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अरेबियन्स संघाचा डाव 78 धावांत आटोपला. पंजाबी संघाकडून ख्रिस जॉर्डनने चार आणि झहर खानने तीन बळी मिळवले.

टॅग्स :टी-10 लीग