मुंबई : बॉलीवूडची हॉट अभिनेत्री आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो यांनी एकत्रितपणे येऊन एक डान्स केल्याचे पाहायला मिळाले.
या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळतो आहे.
![]()
काही दिवसांपूर्वी सनीने सनबर्न फेस्टिव्हलमध्ये एक डान्स केला होता. यावेळी जे गाणे लागले होते ते वेस्ट इंडिजच्या टीमचे होते. ![]()
वेस्ट इंडिजने जेव्हा भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता तेव्हा वेस्ट इंडिजच्या संघाने या गाण्यावर मैदानात डान्स केला होता.
![]()
याच चॅम्पियन्स गाण्यावर सनीदेखील थिरकली होती.
Web Title: Sunny Leone performs 'Zingat' dance with Dwayne Bravo, watch video ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.