Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश रैनाच्या गुडघ्यावर यशस्वी उपचार

आज त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. आता त्याला 4-6 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 22:55 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताचा डावखुरा फलंदाज सुरैश रैनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून रैनाला गुडघ्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रीया करण्याता निर्णय घेण्यात आला आणि आज त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. आता त्याला 4-6 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

 

टॅग्स :सुरेश रैना