Shocking... भारताच्या फिरकीपटूने टाकला बाऊन्सर अन् रोहित शर्माला बसला धक्का

भारताच्या एका फिरकीपटूने काही दिवसांपूर्वीच एक बाऊन्सर टाकला आणि हे पाहून कर्णधार रोहित शर्मालादेखील धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 15:11 IST2018-11-08T14:53:32+5:302018-11-08T15:11:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Shocking ... India's spinner was bowled by Bouncer | Shocking... भारताच्या फिरकीपटूने टाकला बाऊन्सर अन् रोहित शर्माला बसला धक्का

Shocking... भारताच्या फिरकीपटूने टाकला बाऊन्सर अन् रोहित शर्माला बसला धक्का

ठळक मुद्देभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात ही गोष्ट घडली.

लखनऊ, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : एखादा वेगवान गोलंदाज बाऊन्सर टाकताना साऱ्यांनीच बऱ्याचदा पाहिले आहे. पण एखाद्या फिरकीपटूने बाऊन्सर टाकल्याचे तुम्ही कदाचित पाहिले नसेल. पण भारताच्या एका फिरकीपटूने काही दिवसांपूर्वीच एक बाऊन्सर टाकला आणि हे पाहून कर्णधार रोहित शर्मालादेखील धक्का बसला.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात ही गोष्ट घडली. भारताची गोलंदाजी असताना तेराव्या षटकामध्ये हा बाऊन्सर पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट हा फलंदाजी करत होता. त्यावेळी भारताचा फिरकीपटू कृणाल पंड्याने एक बाऊन्सर टाकला आणि सारेच अवाक झाले.

हा पाहा व्हिडीओ


Web Title: Shocking ... India's spinner was bowled by Bouncer