Join us

भारतीय संघातून शिखर धवनला डच्चू

या संघातून धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला डच्चू देण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 20:51 IST

Open in App
ठळक मुद्देधवनला वगळून मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला डच्चू देण्यात आला आहे. धवनला वगळून मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. 

भारतीय संघ पुढील प्रमाणे

 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा यांना विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्या आणि इशांत शर्मा हे दोघेही जायबंदी असल्याने त्यांचा या निवडीसाठी विचार करण्यात आलेला नाही.

 

टॅग्स :शिखर धवनपृथ्वी शॉ