Join us

' ती ' क्रिकेट खेळली, फुटबॉल खेळली... आता ती अम्पायरिंग करणार

आता ती मैदानात एक खेळाडू म्हणून नाही तर एक अम्पायर म्हणून उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 17:15 IST

Open in App
ठळक मुद्देआयर्लंडमध्ये खेळाडूची भूमिका वठवल्यावर अम्पायरिंग करणारी ती पहिली महिला ठरली आहे.

नवी दिल्ली : एखादा खेळाडू एकाच खेळात करिअर करतो, पण तिने तर दोन खेळांत आपलं करिअर केलं आणि आता थेट ती अम्पायरिंग करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

आयर्लंडकडून मेरी वॉल्ड्रने क्रिकेट संघात योगदार दिले. त्यानंतर फुटबॉलमध्ये मेरीने दमदार कामगिरी केली आहे. त्यानंतर तिने अम्पायरिंगचा कोर्स केला. त्यामध्ये ती चांगल्या गुणांनी पासही झाला. आता ती मैदानात एक खेळाडू म्हणून नाही तर एक अम्पायर म्हणून उतरणार आहे. आयर्लंडमध्ये खेळाडूची भूमिका वठवल्यावर अम्पायरिंग करणारी ती पहिली महिला ठरली आहे.

टॅग्स :क्रिकेटफुटबॉलक्रीडा