झिवाचे टॅलेंट पाहून धोनीलाही बसला धक्का, पाहा हा व्हिडीओ

एका व्हिडीओमध्ये झिवाचे टॅलेंट पाहून धोनीलाही आश्चर्याचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 19:22 IST2019-03-25T19:15:14+5:302019-03-25T19:22:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Seeing ziva's talent ms Dhoni also shocked, watch the video | झिवाचे टॅलेंट पाहून धोनीलाही बसला धक्का, पाहा हा व्हिडीओ

झिवाचे टॅलेंट पाहून धोनीलाही बसला धक्का, पाहा हा व्हिडीओ

मुंबई : महेंद्रसिंग धोनी किती चाणाक्ष आहे, हे कोणालाही सांगणे न बरे. कारण धोनी तर प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाच्या मनातलेही ओळखतो. पण धोनीची लाडकी लेक झिवाही काही कमी नाही. एका व्हिडीओमध्ये झिवाचे टॅलेंट पाहून धोनीलाही आश्चर्याचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले.

धोनीने यावेळी भारतातील वेगवेगळ्या भाषांमधून झिवाला प्रश्न विचारले. या धोनीच्या प्रत्येक गोष्टीला झिवाने योग्य उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे झिवाच्या या उत्तरांमुळे धोनीही थक्क झाल्याचे पाहायला मिळाले.


पाहा हा व्हिडीओ


Web Title: Seeing ziva's talent ms Dhoni also shocked, watch the video