Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल ( ४) दुसऱ्याच षटकात त्रिफळाचीत झाला. डेव्हिड विलीने ही विकेट मिळवून दिल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सामन्यावर पकड घेता आली असती. पण, त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी जोस बटलर व देवदत्त पडिक्कल यांचे सोपे झेल सोडले. या जोडीने मग ४९ चेंडूंत ७० धावांची भागीदारीकरून राजस्थानला सावरले. हर्षल पटेलने ही जोडी तोडली, परंतु नाट्यमय घडामोडी घडल्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Virat Kohli च्या कॅचवर अम्पायरने उपस्थित केली शंका; नाट्यमय घडामोडीने कोहलीचा चढला पारा, Video
RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Virat Kohli च्या कॅचवर अम्पायरने उपस्थित केली शंका; नाट्यमय घडामोडीने कोहलीचा चढला पारा, Video
Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. संजू सॅमसनही ८ धावांवर माघारी परतला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 20:55 IST