Join us

नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे काय रे भाऊ? आर. अश्विनच्या प्रश्नावर नेटिझन्सची भन्नाट उत्तरं

Citizenship Amendment Act : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात विविध राज्यांत आंदोलनं सुरु आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 14:40 IST

Open in App

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात विविध राज्यांत आंदोलनं सुरु आहेत. केंद्र सरकरानं नुकतंच नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभा व राज्यसभ्येत पास करून घेतलं. त्यानंतर या विधेयकाला विरोध होताना दिसत आहे. पण, नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न भारताचा फिरकीपटू आर अश्विननं विचारला. त्यावरून नेटीझन्सनी भन्नाट उत्तरं दिली...  नेटीझन्सनी उत्तर..

टॅग्स :आर अश्विननागरिकत्व सुधारणा विधेयक